Saturday, August 18, 2007

एक अप्रतिम विचार

... विकसित देशांमधल्या "तज्ज्ञां"चा तांत्रिक सल्ला हा विकसनशील देशांच्या गरजा वा प्रत्यक्श परिस्थितीशी निगडीत नसून त्यांच्या स्वतःच्या देशाच्या आर्थिक हितसंबंधांशी जोडलेला असतो हा आणखी एक मौलीक परंतु अतिशय दुर्दैवी धडा मला मिळाला....

डॉ. व्हर्गीस कुरीयन

No comments: