बरेच दिवस आपल्याला मराठी मध्ये blog लिहीता आला पाहिजे असं वाटत होतं. म्हणून हा प्रोब्लेम स्वतःपुरता fix करण्यापेक्षा इतरांनाही काही उपयोग होइल म्हणून आम्ही एक application develop केले आहे. 'paahijen ScratchPad' जिथे मला english मध्ये टाईप केल्यावर मराठी मध्ये दिसते आणि ते मी कुठेही Cut-Paste मारु शकतो.
हळू हळू थोडेसे गुजराथी पण शिकीन म्हणतो!
लहान मुलाला एखादं नवीन खेलणं हातात दिलं कि त्याची जशी अवस्था होते, तशी माझी झाली आहे!... उगाचच फुकट आहे म्हणून काहिही type करत सुटलोय!! :-)
मजा आली!! पाहिजेन!!!
written in http://www.paahijen.com/scratchpad
No comments:
Post a Comment